R Enterprises

Home    About  Contact

Mobile No. 7775021413, 8421749194, 9860651871 Tel. Phone 02445-282882, e-Mail: renterprises78067@gmail.com

Passport

Image description

आपल्या शहरात आपल्या सेवेसाठी R Enterprises  ने पासपोर्ट संबंधी सर्व कामे करण्याची सुविधा केज मध्ये सुरु केली आहे.


केली जाणारी कामे:-


  • पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी R Enterprises येथेच करून दिली जाते.

  • न चुकता पासपोर्ट चे ऑनलाइन अर्ज पूर्ण पने भरून दिले जाते.

  • पासपोर्ट सेवा केंद्राची फिस ऑनलाईन पद्धतीने R Enterprises येथूनच भरली जाते.

  • पासपोर्ट साठी फक्त २०००/- रुपये नाममात्र शुल्क पासपोर्ट सेवा केंद्राच्या फिस सहीत घेतले जाते.

  • पासपोर्ट सेवा केंद्रावर जाण्यासाठी उपलब्ध दिनांका मधून आपल्याला हवे असलेली वेळ सेट करून दिले जाते.

  • आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, लाईट बील, रेशन कार्ड व इतर सर्व कागदपत्रांचे करेक्शन चे कामही केले जाते.

  • पोलीस व्हेरीफिकेशनसाठी फाईल आल्यावर पूर्ण मार्गदर्शनही दिले जाते.

 

आजच संपर्क साधा.

 

पत्ता:-

R Enterprises

आय.डी.बी.आय./एस.बी.आय. बँके समोर,

कळंब रोड केज, ता. केज, जि. बीड, महाराष्ट्र राज्य – ४३११२३.

 

मोबाईल नंबर्स:-

जाकीर हुसैन

9860786209

 

दिलदार शेख

9860651871,8421749194

 

लॅड लाईन नंबर:-

02445-252882

 

ई-मेल आय.डी.:-

renterprises78067@gmail.com

 

वेब साईट:-

r-enterprises.in

 

 

 

 

 

 

Image description


Free Hit Counters